¡Sorpréndeme!

Amey Wagh Shares An Adorable Video To Wish his Wife Sajiri | अमेयच्या बायकोला खास शुभेच्छा

2021-06-23 1 Dailymotion

अमेय वाघ नेहमीच सोशल मीडियावर मजेशीर पोस्ट करत असतो. पण त्याने बायकोच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट केली आहे. आणि त्यासोबतच त्याने दिलेलं कॅप्शन लक्षवेधी आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale